अ‍ॅपशहर

तारेमुळे वाहनांना धोका

Maharashtra Times 29 Mar 2017, 1:20 pm
चाकण मार्गावर तळेगावकडे येताना इंदोरीजवळ रस्त्याच्या डाव्या बाजूला दोन-तीन ठिकाणी काटेरी तार उघड्या पृष्ठभागावर आलेली दिसते. रात्री एखादे वाहन नेमके त्याच ठिकाणी थांबले तर पंक्चर होऊ शकते. पादचारीही जखमी होण्याचा धोका आहेच.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम indori road issue
तारेमुळे वाहनांना धोका


- अनिल रा. तोरणे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज