विमाननगरबीआरटी मार्गात घुसखोरीविमाननगर चौकात बीआरटी मार्गात खासगी वाहने सर्रास घुसखोरी करतात. वॉर्डनला कोणी जुमानत नाही. वाहतूक पोलिस त्याकडे दुर्लक्ष करतात. या बेशिस्त वाहनचालकांवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे. वाहतूक पोलिस कधी जागे होणार ?हर्षल पंडित
बीआरटी मार्गात घुसखोरी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 May 2019, 5:44 am