#अपघातास_आमंत्रण!!!!!हडपसर-पुणे रस्त्यावरील मगरपट्टा चौकातील एका चेंबर च्या झाकणाच्या आजूबाजूचा भाग उखडला आहे त्यामुळे चेंबर च्या झाकणाच्या लोखंडी पट्यांचा भाग रस्त्याच्या वर आला आहे आणि रस्ता खाली गेला आहे तरी त्यावरून दुचाकी वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही
अपघातास निमंत्रण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Dec 2018, 5:32 am