वारजे भागातील सर्व्हिस रोडवर आयडीबीआय बँकेसमोर पदपथावर ड्रेनेजची जाळी तुटली आहे. यामध्ये पाय अडकून नागरिक पडू शकतात. रात्रीच्या वेळी अंधारात ही जाळी पटकन नजरेस येत नाही. ज्येष्ठ नागरिकांच्या, लहान मुलांच्या सोयीसाठी महापालिकेच्या संबंधित विभागाने तत्काळ ही जाळी बदलावी.
अपघाता ला निमंत्रण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Mar 2021, 5:33 am