अ‍ॅपशहर

इतरांसाठीच सायकल ट्रॅक

Maharashtra Times 22 Apr 2017, 3:15 pm
बासुरी हॉटेलजवळील पादचारी मार्गाला लागून सायकल रोड बनविण्यात आला आहे. पण दुचाकीचालक सर्रास या रस्त्याचा गाडी चालविण्यासाठी तसेच पार्किंगसाठी वापर करतात. यामुळे सायकल चालकांना या रस्त्यावरून सायकल चालविणे शक्यच होत नाही. महापालिकेने याची दखल घ्यावी.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम issue of cycle track
इतरांसाठीच सायकल ट्रॅक


- मानसी निरगुडकर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज