कवैनगर कमिन्स् काँलेज मार्ग नदीला जाणारा रस्ता वरील ड्रेनेज चेबंर झाकण तूटून आतील लोखंडी सल्या दिसत आहे. गाडी पाकिग मुले रस्ता अरूध झाला. रात्रि तुटलेले झाकण न दिसल्याने छोटा अपघात होऊ शकतो. महानगरपालिकातील ड्रेनेज विभागाने लवकरात लवकर झाकण बदलून रस्ता वापरण्यास मोकला करावा हि विनंती अशोक नाकते
कवैनगर कमिन्स काँलेज नदीकडे जानारा मार्ग चेंबर झाक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 May 2017, 5:33 am