पादचाऱ्यांनी जायचे कुठूनढोले पाटील रोड : शहरातील बहुतांश पादचारी मार्गांवर अतिक्रमण झालेले दिसते. कुठे दुकाने त्यांचा पसारा पादचारी मार्गावर ठेवतात, तर कुठे वाहने लावलेली असतात. ढोले पाटील रोडवर कचरा वेचकांच्या गाड्या लावण्यासाठी पादचारी मार्गाचा वापर होतो आहे. हे रस्ते इतर कामांसाठी वापरले जाणार असतील तर पादचाऱ्यांनी चालायचे कुठून?सचिन पाटील
kachara gadya padpathavar
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Aug 2017, 5:35 am