कात्रज परिसरात सुरू असलेल्या बांधकामाचा राडारोडा सर्रास कात्रज घाटात टाकला जातो. त्यामुळे घाटाची एक बाजू राडारोड्याने व्यापली असून मार्ग अरुंद झाला आहे. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे, त्याकडे कोणीच लक्ष देत नाही. प्रशासन सूस्त असल्याने अशी कामे होतात.
कात्रज घाट राड्यारोड्याच्या विळख्यात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 May 2019, 5:45 am