स.न.129/999, दत्तवाडी येथे आज सकाळी 8 वाजता एका कावळ्याचे पंख उंच झाडावर मांज्यामध्ये अडकले त्यामुळे कावळ्याला उडता येत नव्हते. त्यावेळी अग्निशामक दलाच्या जवानांच्या सहकार्याने कावळ्याची सुखरूप सुटका करण्यात आली. एरंडवणा अग्निशामक दलाच्या जवानांचे मनःपुर्वक आभार आणि धन्यवाद.... !!सदर प्रसंगी श्री गणेश ठाकर, परशुराम गंगानोर, कैलास मानकर, प्रतीक बलकवडे, अमर गायकवाड, जितेंद्र लांडगे, विशाल साळवी यांनी सहकार्य केले.
दत्तवाडी परिसरात कावळ्यास जिवदान
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 May 2017, 5:34 am