कवैनगर विकास चौक कँनाँल रोड वर व्यावसायिक कार दोन बरेच दिवस पादचारी मार्गवर पडून आहेत.त्याचे बाजूला कचरा साटला आहे. कारपडलेली असल्याने त्याचे बाजूला बांधकामासाठी लागणारी वालू पडली आहे. नागरिकांना पादचारी मार्ग वापरता येत नाही. सबंधित खात्याने कारवाई करून पादचारी मार्ग मोकला करावा हि विनंती अशोक नाकते
कवैनगर विकास चौक कँनाँल रोड
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Apr 2017, 5:33 am