कवैरोड डेक्कन कार्नर प्रभार रोड वरून डेक्कन काँर्नर कवैरोड कडे वहाण वलविण्यास बंदी आहे अशी सूचना देणारा फलक असून तो उलटा झाला आहे.नागरिका उलट्या फलकामुले गोंधल होण्याचीशक्याता आहे.वहातूक विभागाने फलक सरल करून नागरिकांची गैरसोय टालावी हि विनंती अशोक नाकते
कवैरोड डेक्कन काँर्नर नो राईट टर्न चा फलक उलटा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Jul 2017, 5:32 am