पुणे शहरातील बहुसंख्य नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात कचरा वाहतूक करण्यासाठी छोट्या गाड्या घेतल्या आहेत. या गाड्यांमधून कचरा वाहतूक करताना, तो रस्त्यावर सांडू नये. यासाठी प्रत्येक गाडीला कचरा झाकण्यासाठी कपडा दिला असून देखील ,कचरा उघड्याने वाहतूक केली जात आहे. प्रशासन अशा वाहनांवर कारवाई करेल का ?
कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्यांकडे लक्षद्या
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Mar 2019, 5:43 am