कर्वेनगर पोस्टाचा सुस्त कारभारनवसह्याद्री पोस्ट ऑफिस तसेच इतर पोस्ट ऑफिस मधूनही एकच काउंटर बरेच दिवसापासून सुरू आहे. त्यात ग्राहकांची प्रचंड गर्दी असते. एजंटना रोज यावे लागते. वारंवार तक्रार करूनही लक्ष दिले जात नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अचानक भेट द्यावी. अर्चना रानडे
पोस्टाचा सुस्त कारभार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Nov 2019, 5:45 am