टिळक रोड वरील जनता ,पी डी सी सी बँक समोर गुलमोहर झाड आडवे तिडवे वाढले होते .( महाराष्ट्र टाइम्स सिटिझन रिपोर्टर मध्ये ४ ऑगस्ट २०१७ .) आज ते झाड काढून टाकले आहे .धन्यवाद महाराष्ट्र टाइम्स सिटीझन रिपोर्टर ,वृक्ष प्राधिकरण पुणे म.न.पा.विजय गायकवाड ,पुणेमोबाईल नंबर ९८५०९७१५६१८७८८०६२४६४
महाराष्ट्र टाइम्स सिटिझन रिपोर्टर इफेक्ट.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Jan 2018, 5:37 am