सारसबाग मुख्य प्रवेशव्दाराजवळ काही कामासाठी रस्ता खोदण्यात आला होता. राज्यातील शाळेतील सहली, पेशवे उद्यान, सणस मैदानाकडे जाणाऱ्या वर्दळीच्या भागात गैरसोय होते असे वृत्त मटाच्या सिटीझन रिपोर्टर सदरामध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाने त्याची त्वरित दखल घेतली आणि खड्डा बुजवला.
महाराष्ट्र टाईम्स प्रभावी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Jan 2018, 5:34 am