गंज पेठेत कचऱ्याचे साम्राज्यगंज पेठ - येथील सहा नंबर कॉलनीमध्ये एक वर्षापासून कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. महापालिका, नगरसेवक कोणीही याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे परिसरात लहान मुलांना आरोग्य समस्या भेडसावत आहेत. हा कचरा त्वरित साफ केला जावा. प्रियांका कसबे
घानिचे साम्राज् असणारे मनपा कॉलोनी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Sep 2017, 5:42 am