डहाणूकर चौकातील भुयारी मार्गाच्या पदपथावरून चालताना जाड आकाराची वायर आडवी गेल्यामुळे नागरिकांना पदपथावरून वाकून चालावे लागत असल्याचे वृत्त ‘मटा सिटिझन रिपोर्टर’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर विद्युत विभागाच्या संबंधित विभागाने याची तातडीने दखल घेतली आणि रस्त्यावर लोंबत असलेली धोकादायक वायर काढून टाकण्यात आली आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही.
Mata Impact
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Aug 2019, 5:43 am