सहकारनगर रस्त्यावर पडलेल्या राडारोड्याबद्दल मटा सिटिझन रिपोर्टरमध्ये माहिती प्रसिद्ध केल्यानंतर महापालिकेच्या संबंधित विभागाने कारवाई केली आणि सर्व राडारोडा उचलला आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ही कार्यवाही चांगली आहे. तक्रारीची दखल घेतल्याबद्दल प्रशासनाचे आभार
मटा इम्पॅक्ट
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 May 2021, 5:32 am