पंधरा दिवसांपासून पौड रोडवरील रामबाग कॉलनी जवळ मेट्रोच्या अधिकारी वर्गाकडून केलेल्या कामामुळे नागरिकांना अॅडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये सहभागी झाल्याचा अनुभव येतो आहे. नागरिकांची गैरसोय होते आहे. मेट्रो प्रशासनाने याची दखल घेऊन खड्ड्यांचे काम पूर्ववत करावे.
मेट्रोचा मनस्ताप
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Jul 2019, 5:44 am