सहकारनगरपालापाचोळ्याची समस्या तुळशीबागवाले कॉलनीतील ‘पाटे संस्कृती’समोर पडलेला झाडांचा पालापाचोळा अनेक दिवस पावसात भिजत आहे. त्यात डासांची निर्मिती होऊ शकते. असाच प्रकार कॉलनीत इतरत्र दिसून येतो. विशेष करून विहिरीच्या मैदानाभोवती कचऱ्याचे ढीग असतात. रोज रात्री येथे कचरा टाकला जातो. नगरसेवकांना हे दिसत नाही का ?- एक जागरूक नागरिक
पालापाचोळ्याची समस्या
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Aug 2019, 5:44 am