दत्तनगर भागात महापालिकेने बांधलेल्या ऑफिसच्या आजूबाजूला झाडे उगवली आहेत, सध्या हे ऑफिस बंद असल्याने लोक आता त्याचा उपयोग घाण करण्यासाठी करतात. यामुळे हा परिसर अस्वच्छ झाला असून रोगराई पसरली आहे. महापालिका प्रशासनाने याची दखल घेऊन तातडीने या वर मार्ग काढावा.
महानगरपालिका इमारतीचा गैरवाफर.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Mar 2019, 5:42 am