कोथरूड-कर्वे रोडवर कर्वे पुतळा चौक ते पौड फाटा चौक या पदपथाचे नूतनीकरण स्मार्ट सिटी कंपनी तर्फे पूर्ण होऊन सहा महिने झाले परंतू शिल्लक राहिलेले बांधकाम साहित्य ब्लॉक,विटा,पाईप,रेती इ.पदपथावर तसेच पडून आहे. त्यामुळे पादचारी फुटपाथवरून चालू शकत नाहीत. ठेकेदाराने हे साहित्य त्वरीत हलवावे.
फुटपाथवरील बांधकाम साहित्य हलवा.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Mar 2021, 5:32 am