कर्वे पुतळा चौक ते पौड फाटा चौक या पदपथाचे स्मार्ट सिटी कंपनीतर्फे नूतनीकरण करण्यात आले, पण मृत्युंजयेश्वर मंदिराच्या पुढे बांधकाम साहित्य आणि पाइप पदपथावर पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना पदपथावरुन चालताना गैरसोय होते आहे. महापालिकेने हा अडथळा हलवावा.
पदपथावरील साहित्य हलवावे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Dec 2020, 5:32 am