कोंढवा खुर्द येथील एनआयबीएम रोडवर अनेक दिवसांपासून एक वाहन पडून आहे. या भागात मोठ्या प्रमाणात बेवारस वाहने असून वाहतुकीची कोंडी होते आहे. महापालिका संबंधित बेवारस गाड्यांवर कधी कारवाई करणार. सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने ही वाहने धोक्याची आहेत. गणेश कांबळे
बेवारस वाहानावरती ठोस कारवाईची गरज
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Jan 2018, 5:34 am