जंगली महाराज रस्ता पादचारी सिग्नलची आवश्यकता जंगली महाराज मंदिर ते स. गो. बर्वे चौक येथे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी सिग्नलची अत्यंत आवश्यकता आहे. सर्वसाधारण माणसाला सुद्धा तेथे रस्ता ओलांडणे अवघड आहे. वृद्धांना तर रस्त्या ओलांडणे अशक्यच आहे. त्यामुळे या वर्दळीच्या चौकात पादचाऱ्यांसाठी सिग्नल बसवावा. अनिल धोपावकर
पादचारी सिग्नलची आवश्यकता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Mar 2019, 5:43 am