उड्डाणपुलाची गरजमुंढवा - कोरेगाव पार्क ते जर्मन बेकरी या रस्त्यावर रोज तुफान गर्दी असते. नगर रस्त्यावर गर्दी असल्याने लोक कॅम्पमार्गे किवा बंडगार्डन येरवड्याकडे जाण्यासाठी या मार्गाचा उपयोग करतात. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी येथे उड्डाणपूल उभारण्यात यावा. सचिन तळे
उडाणपुलाची गरज
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Jan 2018, 5:32 am