अ‍ॅपशहर

हौशी छायाचित्रकारांना आवरा

Maharashtra Times 1 Jun 2016, 11:29 am
तळजाई टेकडी : टेकडीवर जाणाऱ्या घाटात हौशी छायाचित्रकारांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. छायाचित्रे टिपण्यास विरोध नाही; मात्र ते टिपताना वाहतुकीच्या नियमांचे पालन होणे गरजेचे आहे. अनेक हौशी मंडळी रस्त्यावर बेशिस्तपणे गाड्या लावून फोटो काढण्यात दंग असतात. त्यामुळे उतारावरून येणाऱ्या वाहनचालकांना जीव मुठीत धरून गाडी चालवावी लागते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम need rules for photographers in pune
हौशी छायाचित्रकारांना आवरा

- अनुप जोशी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज