बालेवाडी साई चौकातील बस स्टॉपचे हे चितत्र. या बस स्टॉपला छत नाही. पावासामुळे बसस्टापमध्ये मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून त्यात पाणी साठते आहे. ज्येष्ठ नागरिक आणि मुलांना रस्त्यावर उभे राहून बसची वाट बघावी लागते. पीएमपी प्रशासनाने ही समस्या सोडवावी. - सुनील पटवर्धन
Need shelter at Bus stop
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Oct 2017, 5:39 am