अ‍ॅपशहर

डांबरीकरणाची गरज

Maharashtra Times 16 Feb 2017, 1:56 pm
दिवाळीपासून आजपर्यंत पद्मावतीकडून सातारा रोडला जाणाऱ्या मार्गावर ड्रेनेजसाठी रस्ता खोदला आहे. यामुळे नागरिकांना चालताना धुळीचा खूप त्रास होत आहे. डांबरीकरण तातडीने होणे गरजेचे आहे. पुढे खोदाई काम व मागून डांबरीकरण व्हायला पाहिजे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम need tar on road
डांबरीकरणाची गरज


- दत्तात्रेय भोसले

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज