अ‍ॅपशहर

फॅन्सी नंबर प्लेटवर कारवाई व्हावी

Maharashtra Times 20 Sep 2016, 1:07 pm
बुधवार पेठ : चारचाकी आणि दुचाकी वाहनांवर आपल्याकडे सर्रास फॅन्सी नंबर प्लेट लावल्या जात आहेत. त्यावर दादा, नाना, राजे, पवार अशी नावे टाकलेली दिसतात. वाहतूक पोलिस अशा वाहनांच्या चालकांवर कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई करत नसल्याने, हा प्रकार वाढत चालला आहे. पोलिसांनी वेळीच हे प्रकार थांबवावेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम need to take action on fancy number plates
फॅन्सी नंबर प्लेटवर कारवाई व्हावी



- राजेंद्र राऊत

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज