कर्वेनगर रात्रीची कचराफेकरात्रीच्या वेळेस एकत्र फिरायला जाण्याच्या निमित्ताने हातात कचरा घेऊन काही व्यक्ती रस्त्यावर कचरा टाकून जातात. यात महिलांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे रस्त्याच्या कडेला कचरा पडून असलेला दिसून येतो. महापालिकेने रात्रीदेखील काही निरीक्षक नेमावेत किंवा सीसीटीव्ही मार्फत कारवाई करावी. प्रशांत पिंपरीकर
रात्रीची कचराफेक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Jan 2020, 5:44 am