येरवडा कचरा जातोय जाळलायेरवड्यातील मेंटल हॉस्पिटल परिसरात रोज दुपारी दोनच्या दरम्यान आणि संध्याकाळी पाचनंतर धुराचे मोठ-मोठे लोट येत असतात. कचरा जाळण्यास नियमानुसार बंदी आहे. पालिकाही कचरा जाळण्यास प्रतिबंध करते. हिवाळ्यात हा धूर धुक्यात मिसळून धोका वाढू शकतो. महापालिकेने त्वरित कारवाई करावी. विवेक लाडके
अब दिल्ली दूर नही
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Jan 2019, 5:35 am