अ‍ॅपशहर

नियमबाह्य नंबरप्लेट

Maharashtra Times 27 Mar 2017, 2:38 pm
प्रत्येक वाहनाची नंबरप्लेट कशी असावी, याचे काही नियम आहेत. मात्र, त्याचे पालन केले जात नाही. पोलिसांचेही अनेकदा त्याकडे दुर्लक्षच होते. अशा नंबरप्लेट असलेल्या गाड्यांच्या चालकांवर कडक कारवाई करून त्यांची नंबरप्लेट जप्त करावी.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम number plate issues
नियमबाह्य नंबरप्लेट


- चेतन कथले

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज