या दुचाकी वर नंबरच नाही. हे हे आर.टी.ओ. ला दिसत नाही का? कारण हे वाहन गांधीनगर सिग्नल वर उभ्या असलेल्या आर.टी.ओ. हवलदारा समोरुन पास झाली, मला दिसली मात्र हवलदारा साहेबांना दिसलिच नाही. जर ही अशी मुले बिना नंबरच्या वाहनाने समाजविघातक कृत्य करतील तर यांना शोधणार कसे?
हे आर.टी.ओ. ला दिसत नाही का?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Dec 2017, 5:33 am