टिळक रस्ता पदपथावर पत्र्यांच्या अडथळान्यू इंग्लिश स्कूल समोरील पदपथावर काही पत्रे अस्ताव्यस्त अवस्थेत पडले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना अडथळा होत आहे. त्याचबरोबर अपघाताचीही शक्यता आहे. काही अपघात झालेही आहेत. पुढील अपघात होण्याआधी पत्रे हटवावेत.सोहम परांजपे
पदपथावर पत्र्यांच्या अडथळा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Nov 2019, 5:45 am