पदपथावर अडथळेहडपसर येथील मगरपट्टा सिटी रस्त्यावर एका बड्या मॉलशेजारील पदपथावर जाहिरात फलक उभा करण्यात आला आहे. त्यामुळे या पदपथावर अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. वारंवार तक्रार करूनही पालिका दुर्लक्ष करत आहे. रोहित नलावडे
पदपथावर अडथळे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Oct 2020, 5:33 am