सहकारनगर सातव हॉल, गवळीवड्याच्या समोरील भिंतीवर स्वच्छ पुणे सुंदर पुणे आणि ओम असे लिहिले आहे. पण त्याच्याच खाली पादचारी मार्गावर झाडाच्या फांद्यांचा कचरा टाकला आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून सध्या पाऊस सुरू असल्याने हा कचरा तिथे कुजतो आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हे घातक आहे. स्वच्छ पुणे घोषणेचे बाराच वाजवलेत. - राजेंद्र देशपांडे
स्वछ पुणे चे बारा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Oct 2017, 5:35 am