जंगली महाराज रस्त्यावर हातगाडीवाल्यांनी पार्किंगच्या जागेवर दुकाने मांडले आहे. लोकांच्या गाड्या लावायला जागा राहत नाही. हा रस्ता वर्दळीचा आहे. त्यात हातगाडीचे अतिक्रमण त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. महापालिका या फेरीवाले आणि हातगाडीचालकांवर कारवाई का करीत नाही. अधिकारी या लोकांकडून पैसे घेतात का, रविंद्र कोल्हे
on Jangli maharaj road parking
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Jan 2018, 12:08 pm