भोसले नगर रेन्जहिल काँर्नर रोडवर गाईचा कलप उभा.रोडच्या दुभाजका गाई उभ्या असल्याने वहातूकीस अडथला होत आहे. गाईना हाकण्यासाठी त्याचा मालक जागेवर नसून त्या रोडवर अडथला करुन उभ्या होत्या. गाईच्या मालकाने रोडवर अडथला होणार नाही याची कालजी घेवून त्याचा साबाल करावा हि विनंती अशोक नाकते
भोसले नगर रेन्जहिल काँर्नर रोड वर गाईचा कलप उ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Jul 2017, 5:32 am