स्मार्टसिटी होऊ पाहणाऱ्या पुण्यामध्ये वाहतूक नियम फक्त खासगी वाहनांसाठी आहे का? क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक तसेच प्रदूषणाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करणाऱ्या पीएमपीच्या गाड्यांना वाहतूक पोलिसांनी पुणेकरांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार दिला आहे का? हा प्रकार सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे.
प्रदूषणाच्या नियमाचे PMPL कडून खुलेआम उल्लंघन.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Jan 2019, 5:35 am