आम्ही दोघांनी दुसरा डोस ओसवाल दवाखाना इंदिरा नगर बिबवेवाडी पुणे येथे घेतला. येथील स्वच्छता तर खाजगी दवाखान्यासारखीच छान होती. तसेच डॉक्टर व्यवस्थित मार्गदर्शन केले. प्रत्येकास आटोपशीर वेळ लागत होता. आम्हाला कोणत्याही प्रकारचाही त्रास झाला नाही. आपणही देखिल दोन्ही डोस निर्विकारपणे घ्यावी.
आमचा कोविशिल्डचा दुसरा डोस
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Apr 2021, 5:34 am