नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावर नांदेड सिटीपासून पुढे गेल्यावर पादचारी मार्गावर सुशोभिकरण म्हणून झुडपे लावली आहेत, पण त्यांची देखभाल झालेली नाहीत, त्यामुळे त्यांची विस्कळीत वाढ झाली आहे. तसेच कंत्राटदाराने या पादचारी मार्गाचे नुतनीकरणाचे काम अर्धवट सोडले आहे. पादचाऱ्यांची गैरसोय होते आहे.
पादचारी मार्गातील अडथळे दूर करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Dec 2019, 5:45 am