कोथरूड गांधी भवनच्या समोरील रस्त्यावर सतत दोन्ही बाजूने गाड्या लावलेल्या असतात. येथील कार्यक्रमाला येणारे लोक रस्त्यावरच गाड्या लावतात, पीएमपी देखील याच रस्त्यावरून जाते. येथील राहिवाश्याना चालण्यासाठी देखील रस्ता राहत नाही. महापालिका, पोलिस आणि स्थानिक नगरसेवक यावर काही मार्ग काढतील काप्रवीण गोखले
कोथरूडच्या गांधी भवन येथील पार्किंग समस्या
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jun 2018, 5:35 am