अ‍ॅपशहर

राजा मंत्री रोडवर बेशिस्त पार्किंगचा त्रास

Maharashtra Times 8 Dec 2016, 1:21 pm
म्हात्रे पूल : राजा मंत्री रोडवर सिद्धी गार्डनच्या समोरील हे दृश्य. या रोडवर रोज लोक बेशिस्तपणे पार्किंग करतात. यामुळे गाड्या काढण्याच अडचण होतेच, याशिवाय वाहतुकीवरही परिणाम होतो. लोकांची अशी मानसिकता असेल, तर पुणे स्मार्ट शहर कसे होणार. नागरिकांना शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतल्याशिवाय मानसिकता बदलणार नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम parking troubles
राजा मंत्री रोडवर बेशिस्त पार्किंगचा त्रास


- सतीश इनामदार

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज