प्रभाग क्रमांक २९, पर्वती दर्शन चौकामध्ये कुत्र्यांची संख्या वाढते आहे. चौका-चौकांमध्ये त्यांचे घोळखे फिरत असतात. गल्ली बोळात त्यांची विष्ठा पडलेली असते त्यामुळे दुर्गंधी वाढते आहे. या कुत्र्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना भीती वाटते आहे. या भागातील लोकप्रतिनिधींनी याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी.
Parvati Darshan madhe kutryancha sulsulat
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Dec 2018, 5:34 am