आनंदनगरमधील अमरबाग सोसायटी समोरच्या पदपथाची दुरवस्था झाली आहे. महापालिकेने ठेकेदाराला काम दिल्यावर त्या कामाची गुणवत्ता तपासणेदेखील गरजेचे आहे. याबाबत संबंधित ठेकेदाराला विचारले असता, ‘त्याने महापालिका आयुक्तांना विचारा,’ असे अरेरावीचे उत्तर दिले. पालिका प्रशासनाने पदपथाची दुरुस्ती करून ठेकेदारावर कारवाई करावी.
पदपथाची दुरवस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Sep 2019, 5:44 am