डांगे चौक पदपथाची दुरवस्था पिंपरी चिंचवडमधील डांगे चौक या अत्यंत वर्दळीच्या परिसरातील पदपथाची दुरवस्था झाली आहे. पदपथावर अतिक्रमणे झाली आहेत. ठिकठिकाणी पेव्हर ब्लॉक गायब झाले आहेत. महापालिका याकडे दुर्लक्ष करत आहे. कृपया योग्य ती कार्यवाही करावी. मनोज लोकरे
पदपथाची दुरवस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Jan 2020, 5:45 am