चिंचवडपदपथाची दुरवस्थाचिंचवडेनगरकडून बिजलीनगरकडे जाताना एमएसईबी कार्यालय व हनुमान मंदिराच्या बाजूच्या पदपथावरील बहुतांश फरशा तुटल्या आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना चालायला खूपच त्रास होत आहे. पालिका प्रशासनाने पदपथावरील फरशांची लवकरात लवकर करावी.रमेश पाटील
पदपथाची दुरवस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Feb 2020, 5:45 am