सिंहगड रस्तारस्त्यावर अतिक्रमण पुणे - गोयलगंगासमोरील सिग्नलजवळ नो हॉकर्स झोन अशी पाटी आहे. मात्र, येथील व्यावसायिकांनी ही पाटी शोभेची करून ठेवली आहे. हा संपूर्ण परिसर खाद्यपदार्थांच्या गाड्यांनी भरलेला आहे. महापालिका काहीही कारवाई करत नाही. उदय यार्दा
पदपथावर आक्रमण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Oct 2018, 5:33 am