धायरी फाटा येथील त्रिमूर्ती हॉस्पिटलजवळ परिसरातील लोक कचरा टाकतात. भाजीवालेदेखील रोज रात्री उरलेला किंवा खराब झालेला माल येथेच टाकतात. त्यामुळे या भागात दुर्गंधी पसरली असून, नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. महापालिकेने कचरा संकलन करून, बेजाबदार नागरिकांना दंड आकारावा.
कचऱ्याचे ढीग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Oct 2019, 5:46 am